शिरपूर शहरातील लसीकरण मोहिमेला पटेल परिवाराचे संपूर्ण सहकार्य

शिरपूर शहरातील लसीकरण मोहिमेला पटेल परिवाराचे संपूर्ण सहकार्य क्रांतीनगर शिरपूर येथील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेच्या लसीकरण केंद्राचा नागरिक घेत आहेत लाभ. लसीकरण मोहीम प्रभावी व गतिमान पद्धतीने व्हावी, रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या सहकार्याने व आरोग्य विभाग यांच्या वतीने […]

हवेतून आॅक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची मशनरी शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल.

हवेतून आॅक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची मशनरी शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल. येत्या दोन दिवसात प्रकल्प कार्यान्वित होणार. प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होऊन रुग्णांची मोठी सोय होणार. आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प पटेल परिवाराच्या ४० लाख रूपयांच्या आर्थिक मदतीने शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये उभा राहत आहे !! जनतेप्रतीचा सेवाभाव असा रक्तात […]