हवेतून आॅक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची मशनरी शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल.

हवेतून आॅक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची मशनरी शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल. येत्या दोन दिवसात प्रकल्प कार्यान्वित होणार. प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होऊन रुग्णांची मोठी सोय होणार. आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प पटेल परिवाराच्या ४० लाख रूपयांच्या आर्थिक मदतीने शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये उभा राहत आहे !! जनतेप्रतीचा सेवाभाव असा रक्तात […]

शिरपूरात प्राणवायू प्रकल्प

जेव्हा जेव्हा शिरपूर तालुका संकटात सापडला, या देवमाणसाने कधीचं स्वार्थीपणे विचार न करता तालुक्याला मदतचं केलीये!! आताही दैनंदिन सुमारे ३० ते ३२ मोठे सिलेंडर वैद्यकीय आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प स्वतःच्या ४० लाख रूपयांच्या आर्थिक मदतीने शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये उभारत आहेत !! पुरस्कारांच्याही फार पुढं गेलीयेत हि माणसं! जनतेप्रतीचा सेवाभाव असा रक्तात उतरायला हवा!! […]