जेव्हा जेव्हा शिरपूर तालुका संकटात सापडला, या देवमाणसाने कधीचं स्वार्थीपणे विचार न करता तालुक्याला मदतचं केलीये!! आताही दैनंदिन सुमारे ३० ते ३२ मोठे सिलेंडर वैद्यकीय आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प स्वतःच्या ४० लाख रूपयांच्या आर्थिक मदतीने शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये उभारत आहेत !!
पुरस्कारांच्याही फार पुढं गेलीयेत हि माणसं! जनतेप्रतीचा सेवाभाव असा रक्तात उतरायला हवा!!
शिरपूर तालुक्याचा पदरात मा.आ.श्री.अमरीशभाई पटेल, मा.श्री.भूपेशभाई पटेल यांसारख्या व्यक्ती आहे, ती ही कुठल्या अमुल्य ठेवी इतकीचं महत्वाची आणि अनमोल आहे!!
तुम्हांला सादर प्रणाम!!